१ करिंथ 12:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 जसे शरीर एक असून त्याला पुष्कळ अवयव असतात आणि त्या शरीराचे पुष्कळ अवयव असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कारण शरीर ज्याप्रमाणे एक असून त्याचे अवयव पुष्कळ असतात आणि एका शरीराचे अवयव पुष्कळ असून एक शरीर असते त्याप्रमाणेच ख्रिस्त आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जसे शरीर एक असून, अनेक अवयव आहेत, तरी हे सर्व अवयव मिळून एकच शरीर होते, तसेच ख्रिस्ताविषयीही आहे. Viz kapitola |