Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 11:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते, ती आपल्या मस्तकाचा म्हणजे आपल्या पुरुषाचा अपमान करते; कारण ती मुंडण केलेल्या स्त्रीसारखीच होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करते; कारण ती मुंडण केलेल्या स्त्रीसारखीच होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 परंतु प्रत्येक स्त्री जी आपले मस्तक न झाकता प्रार्थना करते आणि लोकांमध्ये देवाचा संदेश सांगते ती मस्तकाचा अपमान करते कारण ती स्त्री मुंडलेल्या स्त्री सारखीच आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तसेच जी स्त्री डोक्यावर आच्छादन न घेता प्रार्थना करते किंवा संदेश सांगते, ती आपल्या पतीचा अनादर करते. तसे करणे म्हणजे जणू काय तिने आपल्या डोक्याचे मुंडण केल्यासारखे आहे.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 11:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy