Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 11:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

31 आपण प्रथम आत्मपरीक्षण केले तर न्यायाचा प्रसंग आपल्यावर ओढवणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 परंतु जर आम्ही आमची परीक्षा करू तर आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 परंतु जर तुम्ही स्वतःला पडताळून पाहिले असते, तर तुमचा असा न्याय झाला नसता.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 11:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy