१ करिंथ 11:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 म्हणून माणसाने प्रथम आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 म्हणून मनुष्याने स्वतःची परीक्षा करावी आणि नंतर त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 याच कारणासाठी ही भाकर खाण्यापूर्वी आणि हा प्याला पिण्यापूर्वी प्रत्येकाने आपले आत्मपरीक्षण करावे. Viz kapitola |