१ करिंथ 11:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 ह्यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता, तेव्हा तुम्ही प्रभुभोजनासाठी येत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ह्यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभुभोजन करणे शक्य नसते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभूभोजन घेत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तुम्ही एकत्र येता, तेव्हा ते केवळ प्रभुभोजन खाण्यासाठी नव्हे, Viz kapitola |