१ करिंथ 11:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 आता पुढील आदेश देत असताना मी तुमची वाहवा करीत नाही. प्रार्थनासभेत तुमच्या एकत्र येण्याने तुमचे बरे न होता वाईट होते; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 आता असा आदेश देत असताना मी तुमची वाहवा करत नाही, कारण तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरे न होता वाईट होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 पण आताही पुढची आज्ञा देत असताना मी तुमची प्रशंसा मंडळी म्हणून करीत नाही कारण तुमच्या एकत्र येण्याने तुमचे चांगले न होता तुमचे वाईट होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 आता खालील गोष्टीबद्दल मला तुमची प्रशंसा करता येत नाही, कारण तुमचे सभेमध्ये एकत्र येणे तुमचे हित करण्यापेक्षा अधिक नुकसानच करते. Viz kapitola |