१ करिंथ 11:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 मात्र प्रभूबरोबरच्या आपल्या जीवनात स्त्रीपुरुष परस्परांवर अवलंबून आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तरी प्रभूमध्ये पुरुष स्त्रीपासून वेगळा नाही आणि स्त्री पुरुषापासून वेगळी नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तरीही प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही व पुरूष स्त्रीपासून स्वतंत्र नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही आणि पुरुषही स्त्रीपासून स्वतंत्र नाही. Viz kapitola |