१ करिंथ 11:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 ह्या कारणामुळे स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह म्हणून देवदूतांकरता मस्तकावर आच्छादन धारण करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ह्या कारणामुळे देवदूतांकरता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह मस्तकावर धारण करावे हे योग्य आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 ह्याकारणामुळे देवदूतांकरिता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह मस्तकावर धारण करावे हे योग्य आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 या कारणासाठी स्त्रीने आपल्या अधिकाराचे चिन्ह म्हणून देवदूतांकरिता स्वतःचे मस्तक आच्छादावे. Viz kapitola |