१ करिंथ 10:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सर्पदंशाने नाश पावले. म्हणून आपण त्यांच्यासारखी प्रभूची परीक्षा पाहू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले; तेव्हा आपण प्रभूची2 परीक्षा पाहू नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि त्यांच्यातील काहीजणांनी पाहिली तशी आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये. याचा परिणाम असा झाला की, ते सापांकडून मारले गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये, जशी त्यांच्यातील काहीजणांनी पाहिली आणि ते सर्पदंशाद्वारे मरण पावले. Viz kapitola |