१ करिंथ 10:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले व ते एका दिवसात तेवीस हजार मरून पडले, म्हणून आपण जारकर्म करू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले व ते एका दिवसात तेवीस हजार मरून पडले; तेव्हा आपण जारकर्म करू नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केले तसे व्यभिचार आपण करू नये. त्याचा परिणाम असा झाला की, एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्याचप्रमाणे त्यांच्यातील काही लोकांनी लैंगिक अनीतीला वाव दिला, तसे आपण करू नये आणि एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले. Viz kapitola |