१ करिंथ 10:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, ह्यामुळे त्यांचा रानात नाश झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता; ह्यामुळे ‘त्यांचा रानात नाश झाला.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परंतु देव त्यांच्यातील पुष्कळ लोकांविषयी आनंदी नव्हता आणि त्यांची प्रेते अरण्यात पसरली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 हे सर्व असूनही, परमेश्वर त्या बहुतेकांविषयी संतुष्ट नव्हते; त्यामुळे त्यांची शरीरे अरण्यात विखुरली गेली. Viz kapitola |