१ करिंथ 10:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 येथे मी जिला सदसद्विवेकबुद्धी म्हणतो ती तुमची नव्हे तर तुम्हांला आमंत्रण देणाऱ्याची. माझ्या स्वातंत्र्याचा निर्णय दुसऱ्याच्या सदसद्विवेकबुद्धीने का व्हावा, असे एखादा विचारील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 येथे मी जिला सदसद्विवेकबुद्धी म्हणतो ती तुझी नव्हे तर त्याची; कारण माझ्या मुक्ततेचा निर्णय दुसर्याच्या सदसद्विवेकबुद्धीने का व्हावा? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 आणि जेव्हा मी “विवेक” म्हणतो तो स्वतःचा असे मी म्हणत नाही तर इतरांचा आणि हेच फक्त एक कारण आहे कारण माझ्या स्वातंत्र्याचा इतरांच्या सद्सदविवेकबुद्धीने न्याय का व्हावा? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 अशा प्रसंगी तुम्ही त्या माणसाची सदसद्विवेकबुद्धीने लक्षात घ्यावी, तुमची नव्हे. माझ्या स्वातंत्र्याचा न्याय दुसर्यांच्या विवेकभावाला अनुसरून का व्हावा? Viz kapitola |