१ करिंथ 10:26 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 कारण पवित्र शास्रात म्हटल्याप्रमाणे, पृथ्वी व तिच्यात जे काही भरले आहे, ते परमेश्वराचे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 कारण “पृथ्वी व तिच्यावर जे काही भरले आहे ते परमेश्वराचे आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 कारण ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, “पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही प्रभूचे आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 कारण, “पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही प्रभूचे आहे.” Viz kapitola |