१ करिंथ 10:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 आपण प्रभूला ईर्ष्येस पेटवतो काय? आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्तिमान आहोत काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 आपण ‘प्रभूला ईर्ष्येस पेटवतो काय?’ आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्तिमान आहोत काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आपण प्रभूला ईर्षेस पेटविण्याचा प्रयत्न करीत आहोत का? कारण तो जितका सामर्थ्यशाली आहे तितके आम्ही नाही. तुमचे स्वातंत्र्य देवाच्या गौरवासाठी उपयोगात आणा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 प्रभूला ईर्षेस पेटवावे असा प्रयत्न आपण करतो काय? आपण त्यांच्यापेक्षा शक्तिमान आहोत काय? Viz kapitola |