१ करिंथ 10:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 तुम्हांला सुज्ञ समजून मी तुमच्याबरोबर बोलतो, मी काय म्हणतो त्याचा निर्णय तुम्हीच करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तुम्हांला सुज्ञ समजून मी तुमच्याबरोबर बोलतो; मी काय म्हणतो त्याचा तुम्हीच निर्णय करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मी तुमच्याशी बुद्धीमान लोक समजून बोलत आहे. मी काय बोलत आहे याचा तुम्हीच न्याय करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मी बुद्धिमान लोकांबरोबर बोलतो; मी जे तुम्हाला सांगत आहे त्याची पारख तुम्हीच करा. Viz kapitola |