Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 1:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5-6 कारण जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुमच्यामध्ये दृढ झाली, तसतसे तुम्ही त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत, अगदी बोलण्यात व ज्ञानातदेखील, संपन्न झालात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5-6 तो अनुग्रह हा की, जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुमच्यामध्ये दृढमूल झाली तसतसे तुम्ही त्याच्या ठायी प्रत्येक बाबतीत, सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात संपन्न झालात;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 त्याने तुम्हास प्रत्येक बाबतीत, सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात समृद्ध केले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 त्यांच्यामध्ये तुम्ही सर्वप्रकारे संपन्न झाला आहात—सर्वप्रकारच्या भाषणात व सर्व ज्ञानात समृद्ध झाला आहात.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 1:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy