१ करिंथ 1:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 म्हणजे ‘जो अभिमान बाळगतो, त्याने प्रभूविषयी तो बाळगावा’ ह्या धर्मशास्त्रलेखाप्रमाणे व्हावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 ह्यासाठी की, “जो अभिमान बाळगतो, त्याने परमेश्वराविषयी तो बाळगावा” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे व्हावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 यासाठी की नियमशास्त्रात असे लिहिले आहे, “जो अभिमान बाळगतो त्याने परमेश्वराविषयी बाळगावा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 यास्तव शास्त्रलेखात लिहिले आहे: “जो प्रौढी मिरवतो त्याने प्रभूमध्ये प्रौढी मिरवावी.” Viz kapitola |