१ करिंथ 1:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 मात्र पाचारण झालेल्या यहुदी व ग्रीक अशा दोघांनाही तो संदेश म्हणजे स्वतः ख्रिस्त आहे, तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 परंतु पाचारण झालेल्या यहूदी व हेल्लेणी अशा दोघांनाही ख्रिस्त हा देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 परंतु ज्यांना बोलावलेले आहे, अशा यहूदी व ग्रीक दोघांसही ख्रिस्त हा संदेश आहे तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असाही आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 परंतु परमेश्वराने ज्यांना बोलाविले आहे, त्या यहूदी आणि ग्रीक, या दोघांनाही ख्रिस्त हे परमेश्वराचे सामर्थ्य आणि ज्ञान आहे. Viz kapitola |