Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 1:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 आणखी मी स्तेफनच्या घरच्यांनाही बाप्तिस्मा दिला. त्यांच्याखेरीज मी दुसऱ्या कोणाला बाप्तिस्मा दिला की नाही, हे माझ्या लक्षात नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 (आणखी मी स्तेफनाच्या घरच्यांचाही बाप्तिस्मा केला; त्यांच्याखेरीज मी दुसर्‍या कोणाचा बाप्तिस्मा केला की नाही हे माझ्या लक्षात नाही.)

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 स्तेफनाच्या घरच्यांचा सुद्धा मी बाप्तिस्मा केला, याव्यतिरीक्त, तर इतर कोणाचाही बाप्तिस्मा केल्याचे मला आठवत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 होय! मी स्तेफनाच्या कुटुंबीयांचाही बाप्तिस्मा केला, पण त्यांच्याशिवाय दुसर्‍या कोणाचाही बाप्तिस्मा केल्याचे मला आठवत नाही.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 1:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy