१ करिंथ 1:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 क्रिस्प व गायस ह्यांच्याशिवाय तुमच्यापैकी कोणालाही बाप्तिस्मा मी दिला नाही, म्हणून मी देवाचे आभार मानतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 क्रिस्प व गायस ह्यांच्याशिवाय तुमच्यापैकी कोणाचाही बाप्तिस्मा मी केला नाही, म्हणून मी देवाचे आभार मानतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मी देवाचे आभार मानतो की, क्रिस्प व गायस यांच्याशिवाय मी कोणाचाही बाप्तिस्मा केला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तुमच्यातील क्रिस्प आणि गायस यांच्याशिवाय मी इतर कोणाचाही बाप्तिस्मा केला नाही, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो. Viz kapitola |