१ करिंथ 1:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 कारण माझ्या बंधूंनो, तुमच्यामध्ये कलह आहेत, असे मला “लोवेच्या कुटुंबातील काही माणसांकडून कळले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 कारण माझ्या बंधूंनो, तुमच्यामध्ये कलह आहेत असे मला ख्लोवेच्या माणसांकडून कळले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 कारण माझ्या बंधूनो ख्लोवेच्या मनुष्यांकडून मला असे कळविण्यात आले की, तुमच्यात भांडणे आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 कारण बंधूंनो व भगिनींनो, तुम्हामध्ये भांडणे आहेत, असे मला ख्लोवेच्या घरातील काही लोकांनी सांगितले आहे. Viz kapitola |