१ करिंथ 1:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हां सर्वांचे बोलणे ऐक्याचे असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फूट पडू नये. तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले असावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत; तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तर आता, बंधूनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही सर्वांनी एकमेकांशी सारख्या मनाने एकत्र व्हावे आणि तुमच्यात मतभेद असू नयेत, तर तुम्ही एकाच हेतूने परिपूर्ण व्हावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 माझ्या प्रिय बंधूंनो व भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावास्तव मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही जे काही बोलता त्यामध्ये एकमत असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फूट पडू नये, मनाने आणि विचाराने तुम्ही सर्व एकतेमध्ये परिपूर्ण असावे. Viz kapitola |