सफन्या 3:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्यावेळी, तुला जे पीडतात त्यांचा मी नायनाट करीन, जी लंगडी आहे तिला मी वाचवीन, आणि ज्यांना घालवून दिले आहे त्यांना गोळा करीन, आणि ज्या प्रत्येक देशात त्यांची अप्रतिष्ठा झाली, त्यामध्ये मी त्यांना प्रशंसा व कीर्ती मिळवून देईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 पाहा, त्या समयी तुला पिडणार्या सर्वांचा मी समाचार घेईन. जी लंगडी आहे तिला मी वाचवीन, हाकून दिलेलीस परत आणीन, अखिल पृथ्वीवर ज्यांची अप्रतिष्ठा झाली आहे त्यांची प्रशंसा व नावलौकिक व्हावा असे मी करीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 त्या समयी ज्यांनी तुझ्यावर जुलूम केला त्यांना मी अतिशय कडक शिक्षा करेन. त्या सर्वांचा मी जाब घेईन. जे लंगडे आहेत त्यांची मी सोडवणूक करेन; बंदिवासात गेलेल्यांना मी एकत्र करेन. जिथे ते लज्जित झाले त्या प्रत्येक भूमीवर त्यांना मी प्रशंसा व गौरव बहाल करेन. Viz kapitola |