सफन्या 3:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 “इस्राएलमधील उरलेले वाईट कृत्ये करणार नाहीत व खोटे बोलणार नाहीत. त्यांच्या मुखात कपटी जीभ आढळणार नाही. ते चरुन आडवे पडून राहतील व त्यांना कोणीही त्रास देणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 इस्राएलाचे अवशिष्ट जन काही अनिष्ट करणार नाहीत, लबाडी करणार नाहीत, त्यांच्या मुखात कपटी जिव्हा आढळायची नाही; ते चरतील व विश्रांती मिळवतील, कोणी त्यांना भेडसावणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 इस्राएलमधील उरलेले कोणतेही दुष्कृत्य करणार नाहीत; ते असत्य बोलणार नाहीत. लबाडी करणारी जीभ त्यांच्या मुखात असणार नाही. ते अन्न सेवन करून विसावा घेतील आणि त्यांना कोणीही भीती दाखविणार नाही.” Viz kapitola |