सफन्या 2:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 समुद्राकाठी राहणाऱ्या लोकांस, करेथी राष्ट्राला हाय हाय! परमेश्वर तुमच्याविरुध्द बोलला आहे. कनान, जो पलिष्ट्यांचा देश आहे, मी तुझा असा नाश करणार की, तुझ्यात कोणीही रहीवासी उरणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 समुद्रतीरीच्या रहिवाशांना, करेथी राष्ट्रांना धिक्कार असो! हे कनाना, पलिष्ट्यांच्या देशा, तुझ्याविरुद्ध परमेश्वराचे वचन आहे! मी तुझा असा नाश करीन की तुझ्यात एकही रहिवासी उरणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 हे करेथीयाच्या लोकांनो, समुद्र किनार्यावरील रहिवाशांनो तुम्हाला धिक्कार असो; कनान देशात राहणार्या पलिष्टी लोकांनो, याहवेहचे वचन तुमच्याविरुद्ध आहे. ते म्हणतात, “मी तुमचा असा नाश करेन, की तुमच्यातील कोणीही वाचणार नाही.” Viz kapitola |