सफन्या 2:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 गज्जाचा त्याग करण्यात येईल व अष्कलोन ओसाड होईल. ते भरदुपारी अश्दोदला बाहेर काढतील, आणि एक्रोन उपटले जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण गज्जाचे विस्मरण पडेल, अष्कलोन रान बनेल, अश्दोदास भर दुपारी हाकून देतील, एक्रोनावर नांगर फिरेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 गाझाचा त्याग करण्यात येईल आणि अष्कलोन ओसाड पडेल. भर दुपारी अश्दोद नगर रिकामे होईल आणि एक्रोन समूळ उपटले जाईल. Viz kapitola |