सफन्या 2:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 नंतर परमेश्वराचा हात उत्तरेकडे हल्ला करेल आणि अश्शूरचा नाश करीन, आणि निनवेला ओसाड व रूक्ष वाळवंट असे करेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तो उत्तरेवर आपला हात चालवून अश्शूराचा नाश करील; निनवे वैराण रानाप्रमाणे रुक्ष करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 ते उत्तरेविरुद्ध आपला हात उगारतील आणि अश्शूरचा नाश करतील, निनवेह नगरीस ते पूर्णपणे ओसाड आणि वाळवंटाप्रमाणे शुष्क ठिकाण करतील. Viz kapitola |