सफन्या 2:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मवाब व अम्मोन यांची अशी स्थिती होण्याचे कारण गर्विष्ठपणा असेल, कारण त्यांनी सैन्याचा परमेश्वर याच्या लोकांस टोमणे मारले व त्यांची थट्टा केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्यांनी सेनाधीश परमेश्वराच्या लोकांना तुच्छ मानले व त्यांच्यावर तोरा मिरवला म्हणून त्यांच्या गर्वाचे त्यांना हे प्रतिफळ मिळेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्यांना त्यांच्या गर्विष्ठपणाचे हे प्रतिफळ मिळेल. कारण त्यांनी सर्वसमर्थ याहवेहच्या लोकांचा अपमान व उपहास केला. Viz kapitola |