सफन्या 1:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 “परमेश्वराच्या यज्ञार्पण करण्याच्या दिवशी, असे होईल की, मी राजाची मुले व इतर नेते ह्यांना शिक्षा करीन आणि परदेशीय वस्रे घातलेल्यांनाही मी शिक्षा देईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परमेश्वराच्या यज्ञाच्या दिवशी असे होईल की, “सरदार, राजपुत्र व ज्या सर्वांनी परदेशी पोशाख चढवला आहे त्यांचा मी समाचार घेईन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेहच्या अर्पणाच्या दिवशी मी अधिपतींना आणि राजपुत्रांना आणि परकीय वस्त्रे परिधान करणार्या सर्वांना शिक्षा करेन. Viz kapitola |