सफन्या 1:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मी मनुष्यजातीवर पीडा आणीन, तेव्हा ते अंधळ्यांप्रमाणे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुध्द पाप केले आहे. त्याचे रक्त धूळीसारखे ओतले जाईल, व त्यांचे मांस शेणासारखे फेकले जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मी माणसांवर संकट आणीन, ते आंधळ्यासारखे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे; त्यांचे रक्त धुळीसारखे व त्यांचे मांस विष्ठेसारखे फेकतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “मी सर्व लोकांवर अशा विपत्ती आणेन, ते मार्ग शोधणार्या एखाद्या आंधळ्या माणसाप्रमाणे चाचपडतील, कारण त्यांनी याहवेहविरुद्ध पाप केले आहे. त्यांचे रक्त धुळीसारखे ओतले जाईल व त्यांच्या आतड्या शेणासारख्या विखुरतील. Viz kapitola |