सफन्या 1:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मक्तेशातल्या रहिवाश्यांनो गळा काढून रडा, कारण सर्व व्यापाऱ्यांचा नाश झाला आहे, चांदीने लादलेले सर्व नाहीसे झाले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 “मक्तेशच्या2 रहिवाशांनो, आक्रंदन करा, कारण कनानाचे सर्व लोक नाश पावले आहेत, चांदीने लादलेले सर्व नाश पावले आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 विलाप करा, तुम्ही जे मक्तेशातील व्यापारी भागात राहता, तुमचे सर्व व्यापारी, सोन्याचांदीचा व्यवहार करणारे सर्वजण नष्ट होतील. Viz kapitola |