सफन्या 1:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यहूदाचा राजा आमोन याचा मुलगा योशीया याच्या दिवसात, परमेश्वराचे हे वचन सफन्या जो कूशीचा मुलगा, जो गदल्याचा मुलगा, जो अमऱ्याचा मुलगा, जो हिज्कीयाचा मुलगा, याजकडे आले. ते असे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 यहूदाचा राजा आमोन ह्याचा पुत्र योशीया ह्याच्या कारकिर्दित सफन्या बिन कूशी बिन गदल्या बिन अमर्या बिन हिज्कीया ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे : Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 सफन्याहला, जो कूशीचा पुत्र, जो गदल्याहचा पुत्र, जो अमर्याहचा पुत्र, जो हिज्कीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा योशीयाह, जो आमोनचा पुत्र होता, याच्या कारकिर्दीत याहवेहकडून आलेले वचन ते असे: Viz kapitola |