Online Bible

- Reklamy -




जखर्‍या 14:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 त्यावेळी, घोड्यांच्या सरंजामावरसुध्दा “परमेश्वरासाठी पवित्र” अशी अक्षरे कोरलेली असतील आणि परमेश्वराच्या मंदिरातीली भांडी, वेदींपुढील कटोऱ्यांइतकीच महत्वाची असतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 त्या दिवशी घोड्यांच्या घंटांवर परमेश्वराला पवित्र अशी अक्षरे असतील आणि परमेश्वराच्या मंदिरातली बहुगुणी वेदीपुढल्या यज्ञांच्या कटोर्‍यांसारखी होतील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 त्या दिवशी घोड्यांच्या गळ्यात घातलेल्या घंटावर “याहवेहसाठी पवित्र” असे लिहिलेले असेल आणि याहवेहच्या भवनातील सर्व स्वयंपाकाची भांडी वेदीपुढे ठेवावयाच्या पवित्र कटोर्‍यांसारखी होतील.

Viz kapitola kopírovat




जखर्‍या 14:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy