जखर्या 14:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 पाहा! परमेश्वराच्या न्यायाचा दिवस येत आहे. तुम्ही लुटलेली संपत्ती त्या दिवशी तुमच्या शहरात वाटली जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 पाहा, परमेश्वराचा दिवस येत आहे; त्या दिवशी तुझी लूट तुझ्या वस्तीत वाटून घेतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेहचा दिवस येत आहे, ज्या दिवशी तुमची संपत्ती लुटली जाईल आणि तुमच्याच भिंतीच्या आत त्याची वाटणी केली जाईल. Viz kapitola |