जखर्या 1:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मी विचारले, “प्रभू, हे कोण आहेत?” तेव्हा माझ्याशी बोलत असलेला देवदूत मला म्हणाला, “हे कोण आहेत ते मी तुला दाखवतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मी म्हणालो, ‘माझ्या प्रभू, हे कोण आहेत?’ तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत म्हणाला, ‘हे कोण आहेत ते मी तुला दाखवतो.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मी विचारले, “माझ्या प्रभू, हे सर्व काय आहे?” एक स्वर्गदूत जो माझ्याशी बोलत होता, त्याने उत्तर दिले, “ते काय आहे हे मी तुला दाखवेन.” Viz kapitola |