तीता 3:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि आपल्या तारक येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्यावर तो आत्मा विपुलतेने ओतला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 देवपित्याने हा पवित्र आत्मा आपल्या तारणाऱ्या येशू खिस्ताद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्यांनी आपले तारणकर्ता येशू ख्रिस्ताद्वारे आपल्यावर विपुलतेने पवित्र आत्मा ओतला आहे, Viz kapitola |