तीता 3:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तू जाणतोस की, असा मनुष्य बहकलेला असतो व स्वतः पाप करीत राहिल्याने त्याच्याकडून त्याचा स्वतःचा न्याय होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 असला माणूस बिघडलेला आहे, आणि त्याने स्वत:च स्वत:ला दोषी ठरवले असून तो पाप करत राहतो, हे तुला ठाऊक आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 असला माणूस विकृत आहे, हे तुला ठाऊक आहे आणि त्याची पापे त्याचा न्यायनिवाडा करतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 असा मनुष्य बिघडलेला आहे आणि त्याने स्वतःला दोषी ठरविले असून तो पाप करतो, याची तू खात्री बाळग. Viz kapitola |