तीता 2:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि त्यांनी समंजस, शुद्धाचरणी, घर संभाळणार्या, ममताळू व पतीच्या अधीन राहणार्या व्हावे; म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणार्या, मायाळू, आपापल्या नवर्याच्या अधीन राहणार्या, असे असावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू व नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या, असे असावे; म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आत्मसंयमी, शुद्धाचरणी, घरकामात मग्न, मायाळू व आपल्या पतींच्या अधीन राहण्यास शिकविता येईल, म्हणजे परमेश्वराच्या वचनाची निंदा होणार नाही. Viz kapitola |