तीता 1:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 यासाठी की, त्यांनी यहूदी कहाण्यांकडे आणि सत्याकडून वळविणार्या, मनुष्यांच्या आज्ञांकडे लक्ष देऊ नये. विश्वासात खंबीर व्हावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ह्यासाठी की, त्यांनी यहूदी कहाण्या आणि सत्यापासून बहकलेल्या माणसांच्या आज्ञा ह्यांकडे लक्ष न देता विश्वासात खंबीर व्हावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 ह्यासाठी की, त्यांनी यहुदी कहाण्या आणि सत्यापासून बहकलेल्या माणसांचे आदेश ह्यांकडे लक्ष न देता विश्वासात खंबीर व्हावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 यहूदी काल्पनिक कथाकडे आणि सत्याकडे पाठ फिरविलेल्या लोकांच्या आज्ञाकडे दुर्लक्ष करतील. Viz kapitola |