गीतरत्न 8:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 (ती तरुण स्त्री तिच्या प्रियकराशी बोलते) माझ्या प्रियकरा त्वरा कर. सुगंधी झाडांच्या पर्वतावर हरीणासारखा, तरुण हरीणीच्या पाडसासारखा तू हो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 माझ्या वल्लभा, त्वरा कर, सुगंधी वनस्पतींच्या डोंगरांवर हरिणासारखा, मृगीच्या पाडसासारखा तू हो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 माझ्या प्रियसख्या, लवकर ये, आणि हरिणीसारखा हो, किंवा सुगंधाने भरलेल्या डोंगरावरील तरुण काळवीटा प्रमाणे हो. Viz kapitola |