गीतरत्न 8:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 (ती तरुण स्त्री स्वतःशीच बोलते) मी भिंत आहे आणि माझी वक्षस्थळे बुरूजासारखे होते. म्हणून मी आपल्या प्रियकराच्या दृष्टीने पूर्ण समाधानी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मी तटासारखी होते, माझे कुच बुरुजासारखे होते, म्हणून मी आपल्या वल्लभाच्या दृष्टीने कृपाप्रसादास पात्र झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मी एक भिंत आहे, आणि माझे स्तन बुरुजासारखे आहेत. अशाप्रकारे मी माझ्या प्रियकराच्या नजरेत त्याला समाधान आणणारी झाले आहे. Viz kapitola |