गीतरत्न 1:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीबरोबर बोलते) अहो, यरूशलेमेच्या कन्यांनो, मी काळीसावळी पण सुंदर आहे. मी केदारच्या तंबूसारखी काळी आणि शलमोनाच्या पडद्यासारखी सुंदर आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 यरुशलेमनिवासी कन्यांनो, मी काळीसावळी पण सुरूप आहे. केदाराच्या तंबूसारखी, शलमोनाच्या पडद्यांसारखी मी काळी आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 अहो यरुशलेमच्या कन्यांनो, मी सावळी असूनही सुंदर आहे, केदारच्या काळ्या तंबूसारखी, शलोमोनच्या डेर्याच्या पडद्यासारखी. Viz kapitola |