Online Bible

- Reklamy -




गीतरत्न 1:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 (तिचा प्रियकर तिच्याशी बोलतो) पाहा माझ्या प्रिये, तू किती सुंदर आहेस! तू फारच सुंदर आहेस. तुझे डोळे कबुतरासारखे आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 माझ्या सखे, तू सुंदर आहेस; अगे, तू सुंदर आहेस! तुझे नेत्र कपोतांसारखे आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 माझ्या प्रिये, तू किती सुंदर आहेस! अहा, किती सुंदर! तुझे नयन कबुतरे आहेत.

Viz kapitola kopírovat




गीतरत्न 1:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy