Online Bible

- Reklamy -




गीतरत्न 1:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 (ती स्त्री स्वतःशीच बोलते) राजा आपल्या पलंगावर असता माझ्या जटामांसीचा सुगंध पसरला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 राजा मेजाजवळ बसला असता माझ्या जटामांसीचा सुगंध पसरला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 राजा त्याच्या मेजाजवळ असता, माझ्या अत्तराचा सुगंध दरवळत होता.

Viz kapitola kopírovat




गीतरत्न 1:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy