रूथ 4:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तो जवळचा नातलग बवाजाला म्हणाला, “तूच ते विकत घे,” आणि असे म्हणून त्याने आपल्या चपला काढल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तो जवळचा आप्त बवाजास म्हणाला, “तूच ते वतन विकत घे.” मग त्याने आपले पायतण काढले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 म्हणून तो जबाबदारी घेऊन सोडविणारा मनुष्य बवाजला म्हणाला, “तू स्वतःच ती विकत घे.” आणि त्यावेळी त्याने त्याची चप्पल काढली. Viz kapitola |