रूथ 3:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग मध्यरात्र झाल्यावर तो दचकून जागा झाला आणि वर डोके करून पाहतो तो आपल्या पायापाशी कोणी स्त्री झोपलेली आहे असे त्याच्या दृष्टीला पडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मध्यरात्र उलटल्यावर तो माणूस दचकून जागा झाला आणि वर डोके करून पाहतो तर आपल्या पायांजवळ कोणी स्त्री निजलेली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मध्यरात्री त्या मनुष्याला कशाचातरी धक्का लागला; त्याने वळून पाहिले—आणि त्याच्या पायाजवळ एक स्त्री निजली होती! Viz kapitola |