Online Bible

- Reklamy -




रूथ 3:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तर हे पाहा, ज्याच्या नोकरीणींबरोबर तू राहिलीस तो बवाज आपला नातलग नव्हे काय? तो आज रात्री खळ्यात सातू उफणणार आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तर हे पाहा, ज्याच्या मोलकरणींबरोबर तू राहिलीस तो बवाज आपला आप्त नव्हे काय? तो आज रात्री खळ्यात सातू उफणणार आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 ज्याच्या स्त्रियांबरोबर तू काम केले आहेस तो बवाज आपला नातेवाईकच आहे. आज रात्री तो झोडपणी करण्याच्या जागेवर जव पाखडण्याचे काम करेल.

Viz kapitola kopírovat




रूथ 3:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy