रूथ 3:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मी तुझे वतन सोडवावयास जवळचा नातलग आहे खरा, तथापि माझ्याहूनही जवळचा आणखी एक नातलग आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मी तुझे वतन सोडवण्याजोगा जवळचा आप्त आहे खरा, तथापि माझ्याहूनही जवळचा आणखी एक आप्त आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 ही गोष्ट खरी आहे की, मी आपल्या कुटुंबाचा सोडविणारा नातेवाईक आहे, परंतु माझ्याहीपेक्षा अधिक जवळचा संबंध असलेला असा दुसरा एकजण आणखी आहे. Viz kapitola |