रूथ 3:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तर मुली भिऊ नकोस, तू म्हणतेस तसे मी तुझ्यासंबंधाने करतो; कारण माझ्या गावच्या सर्व लोकांस माहीत आहे की तू सदगुणी स्त्री आहेस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तर मुली, भिऊ नकोस, तू म्हणतेस तसे मी तुझ्यासंबंधाने करतो; कारण माझ्या गावच्या सर्व लोकांना ठाऊक आहे की तू सद्गुणी स्त्री आहेस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आणि आता, माझ्या मुली, घाबरू नकोस. तू जे काही मागशील ते मी सर्व तुझ्यासाठी करेन. माझ्या नगरातील सर्व लोकांना माहीत आहे की, तू एक नीतिमान चरित्र असलेली स्त्री आहेस. Viz kapitola |