रूथ 2:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग बवाज कापणी करणाऱ्यांच्या देखरेख करणाऱ्या दासास म्हणाला, “ही तरुण स्त्री कोण आहे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग बवाज कापणी करणार्यांच्या मुकादमाला म्हणाला, “ही मुलगी कोणाची?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 बवाजाने त्याच्या कापणी करणाऱ्यांच्या मुकादमास विचारले, “ती तरुण स्त्री कोणाची आहे?” Viz kapitola |